माय
माय
1 min
354
पिरमाच्या नजरेत
मायेच्या ऊबेत
आईच्या छायेत
खोट्या भितीच्या दाबेत
नांदत आहे भाग्यवंताच्या दुनियेत
माय ममता खरी आहे
मायेची साऊली
माझ्या घरी आहे
आयुष्यभर पुरेल अशी
आशिर्वादाची शिदोरी आहे
आठवणीतील हाक आहे
प्रेमाची अढळ साथ आहे
माये तुझी आठवण आहे
कागदावरती अक्षर आहे
म्हणून केली कविता
लेखणीलाही धार आहे
