बेभान
बेभान
1 min
119
बेभान मना जरा थांब ना
तिच हृदय पाझरू दे ना
जरा सबर थोडी कर ना
एक डाव आता माझं तू ऐक ना
बेभान मना जरा थांब ना
मन तिच हळवं हाय ना
काळजात माझ्या आता घुसली ना
धडपड माझी वाढलीय ना
बेभान मना जरा थांब ना
मनाला खिळवून ठेव ना
जरा सबर थोडी कर ना
एक डाव आता ऐक ना
