STORYMIRROR

Vijay Bikkad

Others

4  

Vijay Bikkad

Others

प्रेमाची वाटचाल

प्रेमाची वाटचाल

1 min
175

    आठवा अवतार राम अवतार 

   नाही बंधू प्रेमाला पारावार


    द्वापार युगात गवळणी आल्या

    बासरीच्या नादात खुळ्याच झाल्या


   राधा किसणाची जोडी सोज्वळ

    सुखात नांदे सारे गोकुळ


    चौदाव्या शतकात प्रकटली सुलतानशाही

     प्रेमापोटी बेगमचा कुतूबमिणार उभा राही


    सोळाव्या शतकात झाले छत्रपती

    सह्याद्रीची होती राजांवर भक्ती


   सतराव्या शतकात आली पेशवाई

   बाजीराव-मस्तानी हो सवाई


     अठराव्या शतकात क्रांतिकारक जाहले

     जन्मभूमी ला पावन केले


   एकोणिसाव्या शतकात लोकशाही पाहिली

    अनेक वीरांनी प्राणाची बाजी लावली


    बघता बघता कलीयुग लागले

    गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड चे वेड लागले


असे- कसे हो प्रेम परवाशी ,

      खरे अमर राहिले अमर राहिले


Rate this content
Log in