सहवास
सहवास
1 min
270
घेऊन आनंदाचा श्वास
करू दु:खाचा र्हास
मिळून मिसळून जगू
आठवणींचा हा सहवास
घेऊन फुलांचा वास
दरवळू दाही दिशांस
प्रेम देऊ एकमेकांस
जगू हा जीवन प्रवास
आठवणींचा हा सहवास
गुंफून हे आठवणींचे क्षण
घेऊ प्रेम आस्वाद भूतकालीन
तरून जाऊ या आठवणी न
करू आत्ताच भरभरून
आठवणींचा हा प्रवास
