STORYMIRROR

nits Shelani

Abstract

3  

nits Shelani

Abstract

शोध ना...

शोध ना...

1 min
189

शोधूनी सापडले नाही.....

खरचं, हरवले आहे का काही...

जे नाही मिळत शोधुनही...

असे जगात काहीच नाही...

देव ही भेटतो म्हणे, शोधल्यावरही...

मग तू काय असे शोधते....

सांग ना मला ही....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract