शिव रात
शिव रात
वसंत गीत
गात प्रीत
भ्रमर गुंजन
प्रेम रीत
फुला फुलात
मधु कोशात
ऋतु गीत
पहाट न्हात
रात रात
कणा कणात
झाली तृप्ती
मधुकोषात
अद्वैत गीत
ती शिवरात
पेटली वात
त्या शिवारा त
शिव राग
वसंत चरा चरात
वसंत ऋतु
गीत गात
वसंत गीत
गात प्रीत
भ्रमर गुंजन
प्रेम रीत
फुला फुलात
मधु कोशात
ऋतु गीत
पहाट न्हात
रात रात
कणा कणात
झाली तृप्ती
मधुकोषात
अद्वैत गीत
ती शिवरात
पेटली वात
त्या शिवारा त
शिव राग
वसंत चरा चरात
वसंत ऋतु
गीत गात