शिक्षक दिन
शिक्षक दिन
५ सप्टेंबर दिन
राधाकृष्णन
जन्म महान
आदर्शही
सन्मान
गुरु
त्या
परंपराची शान
घडवी हा गुरू
असे महान
अमृताचे
ते पान
हृदयी
त्या
शिक्षक शिल्पकारी
राष्ट्राचा खरंच
चंदनापरी
झिजातोही
शिदोरी
ज्ञान
त्या
ज्ञानाचा भरवतो
घास कष्टानेही
तो गिरवतो
सुजनांचे
तो देतो
धडे
ही
पेटवीतो हा दिवा
ज्ञानाचा अंतरी
देतो हा ठेवा
घेतो वसा
तो नवा
मार्ग
तो
देवूनी योगदान
घडवी विद्यार्थी
राष्ट्रनिर्माण
शिक्षकांना
वंदन
अशा
त्या