STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

2  

AnjalI Butley

Tragedy

शहर विस्तारीकरण...

शहर विस्तारीकरण...

1 min
320


शहर विस्तारीकरणात

छोटी छोटी जवळपासची

एकमेकांना जोडली गेली गावे


शहराच्या मुख्य नदीवर उपनद्यांवर

जागोजागी बांधली पुलं

किनार्यांवर वसल्या नवीन वसाहती


मुसळधार पाऊस कोसळता

पुलांमुळे नद्यांची होते गळचेपी

रूद्ररूप धारण करता मग नद्या


पाचावरण धारण होते प्रशासनाचे

एकच धावपळ होते सर्वांचे

वाचवण्या नदीकिनारी असल्यांचे


निवडणुकांच्या सामोरी हे घडता

राजकारण्यांना मिळतात मुद्दे

सत्ताधारकांवर चिखल्लफेक करण्यास


स्मार्ट सिटी बनवण्या 

पुसल्या जातात

शहराच्या नैसर्गिक पाउल खुणा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy