STORYMIRROR

Sayli Kamble

Tragedy

2  

Sayli Kamble

Tragedy

शेवटचा एक प्याला

शेवटचा एक प्याला

1 min
143

खेळणे झाले आहे माझे दारूच्या या नशेत

मीच माझा न राहिलो अशा ह्या दशेत


किती प्यायलो त्याला काही मोजमाप राहिले नाही

तोल गेला तरी बेहत्तर पण हातून बाटली सुटत नाही


वाईट आहे असे वागणे हे मला ही पटते

पण एकदा चटक लागली की मन कुठे सावरते


एकच प्याला म्हनता म्हनता पुरता बेजार झालो

त्या जगात गेलो कि सगळे भानच हरपलो


शुध्द येते तेव्हा परत न पिण्याच मीे ठरवतोय

फक्त आजच एकदा शेवटचे घेऊ म्हनत रोजच ऊद्याची  वाट बघतोय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy