STORYMIRROR

Jyoti Ahire

Abstract

3  

Jyoti Ahire

Abstract

शब्दवेली बहरली...

शब्दवेली बहरली...

1 min
246

शब्दवेली बहरली

जाळे शब्दांचे सुंदर

भाव शब्दात पेरली

यांचा बहर कहर...


अनपढ हे मासूम

अक्षरांची हेराफेरी

शब्द हे लहान मूल

वेली कधी या भरजरी


तोडी बंध कडू शब्द

नाती जोडी गोड शब्द

शब्दवेली बहरली

आशीर्वाद देती शब्द


शब्द करे व्यवहार

करे शब्दांचा व्यापार

जसे भावतसे शब्द

हेराफेरी दरबार..


तुझे होते शब्दच ते!

ज्यांनी तिला रडवलं

हसवलं यांनी तिला

शब्दवेली जगवलं..


आशीर्वाद देती प्रेम

शब्द प्रेम बहिणीचं

बुद्धिमत्ता दाखवते,

नातं बहरे प्रेमाचं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract