STORYMIRROR

Jyoti Ahire

Others

3  

Jyoti Ahire

Others

प्रवास...

प्रवास...

1 min
327

प्रवास आवडे जिवनाचा.

नको भय जन्म आणि मृत्युचा..

जगविते श्वासाची गुंफण.

बंधन आहे जीवन प्रवासाचा..


दोर अतुट नात खास.

प्रवासात खाच खळयांची साथ.

तशी सुखदूःखाची साथ.

दुःखाला हरवण्यात आहे बात.


जन्म ते मृत्यु प्रवास.

जगवितो आतील विश्वास.

रोगावर, अविचारावर करते मात.

सगळ्यांच्या आवडीचा हा प्रवास.


मृत्यू नंतर जीवन कोणी पाहिले?

आहोत तोवर जगुन घ्या सारे.

निसर्ग,धसती आकाश रहाती इथेच!

प्रवास करतांना जगवा सारे नजारे.


Rate this content
Log in