STORYMIRROR

Jyoti Ahire

Others

3  

Jyoti Ahire

Others

चारोळी

चारोळी

1 min
353

हिरवे हिरवे गार गालिचे

तृणावरी पहाटे दव सांडे...

मोती चमके झुळझूळ हवेत

झोंबणारी थंडी गुपित मांडे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन