पंख...
पंख...
1 min
362
नभी विहारती कीती!
असे भीरभीरे पंख..
सार्या रंगरूपाचे ते
नजरेत भरे पंख..
पंख कधी पुस्तकात!
पंख शाळा आठवण..
पंख बुकमार्क माझा.
पंख प्रेम साठवण,.
आवडते चीमणीही.
मोरपीस मनभावे..
मिठ्ठूमियां हा पोपट.
रंग सारे प्रीय भावे..
आवडती सारे पंख.
ङरातील मोरपीस..
सुंदरता सजवते.
मनभावे खुप खास..
खुप जटा या पंखाच्या.
शेती रानात सापडे.
जपे प्रेमान सारे.
उमलती हे आवडे..
