STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

शब्दस्पर्श

शब्दस्पर्श

1 min
28K



ज्ञानाच्या या ज्ञानमंदिरात

विद्यादानाचा मान

मुले होतील हुशार

करतील अभ्यास फार

उपक्रम ,प्रकल्प सादर करतील


नवनिर्मिती करित राहतील

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली

सुजाण नागरीक घडतील

गुरूजनांच्या मायेच्या

शब्दस्पर्शाने


बागडतील आनंदाने

नाचतील,खेळतील,

जीवनाची प्रगती करतील

शब्दस्पर्श हळवा

शब्दस्पर्श बोलका


शब्दस्पर्श भावूक

सांगतो मनातील चकमक

असा हा शब्दस्पर्श गुरू

आहे गुरूजनांचा सोबती

मुलांशी सख्यासम बोलती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational