STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

शब्द होते...

शब्द होते...

1 min
3

मनाला भावते ,

डोळ्यांत दिसते,

ओठावर येता,

शब्द होते ...

स्पर्शाने थरथरते ,

रोमरोमी बहरते,

भावनेचा अर्थ,

शब्द होते...

वाऱ्यासवे उडते,

गगनाला भिडते,

डोळ्यांत साठता,

शब्द होते...

विचारांत फुलते,

श्वासांनी मळते,

लेखणी धरता,

शब्द होते...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract