STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

शांतता

शांतता

1 min
166

अचानक आलेला पाऊस

सारं धुवून गेला

अचानक सुटलेला वारा

आपटत गुंडाळत गेला

अचानक चमकलेली वीज

अस्तित्व मांडत गेली

अचानक पडलेली शांतता

टाचणीच्या आवाजानं मांडली

घडलं सगळं अचानकच

मांडलेलं विस्कटलं सारचं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract