सगळी
सगळी
शांत राहणे, हे सुद्धा औषध आहे
जाता मधमाशा पोळी मध राहे....
खुखाचा कोणता पिंजरा नाही
ज्यात पोपट काही हासरा नाही...
आहे आज तेही काही थोडे नाही
बरेच काही ईथे बऱ्यांकडे नाही...
शांती ना लाभे त्या भरकट मना
अस्थिरतेत स्थिरता मिळे कोणा...
माणसे ती माणसांत आहे वेगळी
जपी जगी ती माणुसकी सगळी...
धन्यवाद...
