STORYMIRROR

R U Salunke

Inspirational

3  

R U Salunke

Inspirational

मला मीच

मला मीच

1 min
207


मला मीच ना समजलो तू काय समजणार

विश्व सारे एक आहे हे आम्हा कसे कळणार... 


ते पाणी, ती माती सर्वत्र आज सारखीच ना

एकाच मातीत पैदास हे कधी ऊमजणार.. 


एक आकाश, एक सूर्य अन चंद्र पण एकच ना

निसर्ग काही शिकवी कधी आम्ही ऐकणार.. 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational