अविरत
अविरत
कधी कधी ढगही करतात
सूर्याला झाकण्याची चेष्टा
पण अल्प काळ... वाहत
जातात वायू संगती. ...
तेजोमय सुर्य अविरत, कार्यरत
असतो आपल्या ठिकाणी
मोठ्या दिमाखात...
असे किती ढग आले अन गेले
त्याने कुठे लक्ष दिले... कारण
त्यांचा टिकण्याचा काळ कदाचित
त्याला माहीत असेल. ...
धन्यवाद...
