सात्विकता
सात्विकता
रंगांचा खेळ महा कठीण!
निवड रंगांची करण्या लागते कस!
कोणा साठी, कश्यासाठी, कुठे वापरणार
ठरवतात त्या रंगांचे भवित्वत
समजुन ते घेण्या रंगांचे अर्थ
करावा लागतोय मला विविध संस्कॄंतींचा अभ्यास
लागतो थोडा अर्थ रंगांचा
सात्विकता त्यांची जपण्या कस लागतो
दिव्यत रंगांचे पेलतांना!!
