STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance Others

4  

Rohit Khamkar

Romance Others

साठवणी

साठवणी

1 min
298

तूझ्या साठी जन्म झाला, कळले आता मला.

लपून कधीचा बघतोय, कधी कळेल तुला.


तूझ दिसणं सवई आणी स्वभाव, सगळंच मला चांगल वाटत.

तूझ्या वरच प्रेम, तुला सोडून सगळ्यांनाच दिसतं.



सतत तूझा सहवास असावा, सतत तुझी सोबत.

किती दिवस एकट्याशीच बोलू, आता नाही शोभत.



सतत एकच विचार एकच ध्यास, लागलाय तूझा राणी.

भूक एवढी विसरलोय, की पितोय फक्त पाणी.



तूझ्या सोबत शेवटपर्यंत असेल किंवा नसेल, पण असतील कायम आठवणी.

मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवल्यात, फक्त तूझ्याच साठवणी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance