STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

साथ तू दे प्रेमाने

साथ तू दे प्रेमाने

1 min
221

सप्त सुरात सूर माझे मिसळले

गाऊनी गाणे माझे जीवनगाणे बनले


षड्ज ते निषाद पर्यंतचे जुळत गेले स्वर माझे

सरस बनले जीवनाचे गाणे माझे

या सुरात रमले मन माझे

याच सुराला सुर निर्मिले सरस बनले गाणे माझे


निर्मिलेली गाणी माझी एेकावी तू प्रेमाने

साथ तुझी सोबत घेऊनी चालीन जीवनाची वाट मी प्रेमाने

तुझ्या स्वरात स्वर मिसळुनी गावे मी प्रेमाने

जीवनात प्रकाश आणुनी साथ तुझी दे प्रेमाने


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance