साथ ही तुझी
साथ ही तुझी
नको तो बंगला नको ती गाडी
थोडा विश्वास ठेव माझ्यावरी...
नको तो पैसा नको ते घर
साथ हवी तुझी आयुष्यभर...
चार चौघात नको तो प्रेमाचा दिखावा
एकांतात असेल तर जरूर दाखवावा...
अपेक्षांचा डोंगर नाही ठेवणार तुझ्यावर
छोट्या मोठ्या इच्छा माझ्या आयुष्यभर पूर्ण कर.
छोट्या मोठ्या इच्छा माझ्या आयुष्यभर पूर्ण कर.

