आनंदाची व्याख्या
आनंदाची व्याख्या
1 min
149
दुःखाचा शेवट असतो आनंद...
सुखाची चाहूल असते आनंद...
समाधानाचे हसू असते आनंद...
कष्टाचे फळ असते आनंदे.....
मनापासून हसणे असते आनंद....
चेहऱ्यावर येणारे हास्य असते आनंद.....
चार चौघात दाखवतात ते मुखवटा असते आनंद....
आपुलकीने विचारपूस करणे म्हणजेच आनंद....
लहान सहान गोष्टीतून येणारी मज्जा असते आनंद......
अश्रूरुपी येणारे हास्य असते आनंद.....
आनंदाची व्याख्याच असते एक गोड हास्य...
हास्यरुपी येणारी प्रत्येक गोष्ट असते आनंद.
