STORYMIRROR

Sanvidha Walle (Jain)

Romance Others

3  

Sanvidha Walle (Jain)

Romance Others

चांद रात्र

चांद रात्र

1 min
169

चांदण्या रात्री शतपावली करतांना 

थंड हवेची झुळूक अलगद छेडून जाते 

मोकळ्या गप्पा आणि सोबतीला 

आवडती व्यक्ती वेगळाच आनंद घेऊन येते. 

त्या लूक-लूकणाऱ्या चांदण्या मोजत 

गप्पांचा तो मोह रंगतो

पावुल वाटे चालतांना 

शुभ्र चंद्राचा प्रकाश दिसतो.

निळ्या आकाशी शतपावलीचा 

आनंद हा वेगळाच असतो, 

सुंदर दृश्यात हरवूनी मन हे  

चांद रात्रीच्या प्रेमात पडतो. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance