STORYMIRROR

Swati Jangam

Romance Others

3  

Swati Jangam

Romance Others

सांजतरंग

सांजतरंग

1 min
199

लाघवी सांज वेडी

काव्याच्या गुंफ्यात वसे..


फुलताना सांज 

डोळ्यांच्या पापणीत झुले...


नव्या जगण्याच्या विचारांची 

हुरहुर घेऊन सांजेची वाट 

मी पाहत असे...


रोज तुला निहाळताना

काव्य तरंग बहरत असे...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance