STORYMIRROR

Swati Jangam

Others

3  

Swati Jangam

Others

वीज झेलताना....⛈️

वीज झेलताना....⛈️

1 min
147

वीज झेलताना 

आभाळ भरुनी मी प्यायले... 


ढगाळ मेघ माळताना 

पावसाचे थेंब मी प्यायले....


 बनात मन केवडा गुंफताना

 गंधास कोळून मी प्यायले...


 स्वप्ने उराची गुंफताना 

सत्याची कास धरून मी प्यायले...


आव्हाने हृदयाची पेलताना

 साहसी तेजाचे रूप मी प्यायले....


साहित्याला गुण द्या
लॉग इन