सांज सकाळी
सांज सकाळी
प्रतिकार शक्ती वाढावी
प्रेम मी करण्याची
नाज तुझ्या रे प्रेमाचा
करुनी माझ्या अंतःकरणी......!
लिपटूनी रे साजना
मी तुझ्या जीवनी
नोंद तुझ्या त्या नावाची
करुनी ज्ञानी मनी...,..!
केविलवाणे रुप
तुझे ते बघणी
शर्मिंदा रे मी
झाली तुझ्यावरती.....!
डाऊट नको घेऊ रे
प्रियकरा तू माझ्यावरती
हा हात तुझा
माझ्या हातात घेऊनी
रेशीम गाठ बांधली रे
मी आपल्या प्रेमाची.......!
गोंदवले रे नाव तुझे
माझ्या "मार्शल" हृदयावरती
दिला वेळीच तु सहारा
सोबतीला मला घेऊनी
याद करते रे मी
तुला सांज अन् सकाळी.......

