गोंदवले रे नाव तुझे माझ्या "मार्शल" हृदयावरती गोंदवले रे नाव तुझे माझ्या "मार्शल" हृदयावरती
भिजून गेलो प्रीतीच्या ह्या, चिंब कोसळणाऱ्या पावसात भिजून गेलो प्रीतीच्या ह्या, चिंब कोसळणाऱ्या पावसात
म्हणूनच आस आहे मनी, तुझी साथ लाभू दे जन्मोजन्मी म्हणूनच आस आहे मनी, तुझी साथ लाभू दे जन्मोजन्मी