STORYMIRROR

SWATI WAKTE

Tragedy Others

4  

SWATI WAKTE

Tragedy Others

सामाजिक समस्या

सामाजिक समस्या

1 min
763


लहानपणी पाळणाघर 

मुले आई बाबांच्या प्रेमाला पारखे हेच खरं 


म्हातारपणी वृद्धाश्रम 

शोधणार कुठे मुलांचे प्रेम 


हे भविष्य आहे काय ह्या पिढीचे 

जगण्याचे ध्येय कुठे शोधायचे 


नात्यात नाही ओलावा 

करावी कुणी कुणाची सेवा 


माणसात देव कधी भेटणार 

जगणे सहज कधी होणार 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy