STORYMIRROR

Meena Khond

Abstract

3  

Meena Khond

Abstract

साक्षी

साक्षी

1 min
195

झाडावर काडीकाडीन जोडून

पक्षी घरटं बांधून

आपला संसार सजवतो

झाड तेंव्हा हसत असतं

आलाप घेत असत....


झाडावर दोर बांधून

बळीराजा आत्महत्या करून

आपला संसार संपवतो

झाड तेंव्हा रडत असतं

विलाप करत असतं....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract