STORYMIRROR

Meena Khond

Others

3  

Meena Khond

Others

बन्ध मैत्रीचे

बन्ध मैत्रीचे

1 min
186

ईश्वरासारखा जीवाचा मित्र मिळाला

जगाची आता पर्वा नाही !

मित्र आहे, मैत्री तर निभवावी लागेल

तुझ्या मैत्रीच्या बंधनाला मोल नाही !


क्षणाक्षणाला साथ देतो जगण्याकरिता

तुझे माझे स्नेह बंध असे काही प्रेमवाही!

समजून घेतोस, सांभाळून घेतो

तुझ्याशिवाय श्वास घेणं शक्य नाही !


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్