घर
घर
1 min
116
नकळत पाय घसरला
ओलावा जरी उरला नाही.
दुसर्याने शाश्वत ठेवून
घर दुभंगू द्यायचे नाही.
नकळत पाय घसरला
ओलावा जरी उरला नाही.
दुसर्याने शाश्वत ठेवून
घर दुभंगू द्यायचे नाही.