STORYMIRROR

Meena Khond

Others

3  

Meena Khond

Others

साक्षी

साक्षी

1 min
199

झाडावर काडीकाडीन जोडून

पक्षी घरटं बांधून

आपला संसार सजवतो

झाड तेव्हा हसत असतं

आलाप घेत असत....


झाडावर दोर बांधून

बळीराजा आत्महत्या करून

आपला संसार संपवतो

झाड तेव्हा रडत असतं

विलाप करत असतं....


साहित्याला गुण द्या
लॉग इन