STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

3  

AnjalI Butley

Inspirational

साखर गुळाचे पोते

साखर गुळाचे पोते

1 min
363

आनंद देण्या घेण्याला नसत बंधन वस्तुस्थितीचे

गरीब श्रीमंतीच्या भेदभावाचे

वयाच्या मर्यादेचे...


नसत बंधन जबाबदारीच्या ओझ्याचे

ओझे न वाटल्यामुळे

नसतो मागमुसही वेदनेचा...


आनंदी मनाने

फिरत राहतो

घेऊन साखर गुळाचे पोते कोणा कोणाचे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational