STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Thriller

3  

Priti Dabade

Inspirational Thriller

साखळी

साखळी

1 min
259

साखळी असेल मैत्रीची

जपणूक करू तिची


ताकद मनगटातील ओळखू

न्याय अन्यायाला पारखू


नात्यांना एकत्र बांधते

साखळी दुवा साधते


झुगारून सारे बंध

पसरवू प्रीतीचा गंध


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational