STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

ऋतु मखमली फुललेले ...

ऋतु मखमली फुललेले ...

1 min
7

ऋतू मखमली फुललेले ...

काही सुखाचे क्षण ,

प्रेमाच्या सहवासात बांधलेले ,

हिरव्या बनात ,

शुभ्र चांदणे पांघरलेले...

मृदगंध ओल्या मातीचा,

रोम रोम गंधाळलेले ,

प्रेमाच्या सानिध्यात ,

स्वतःला हरवलेले ...

पाऊल पाऊल चालता,

ठेच लागता गवसलेले ,

हरवून स्वतःला ,

स्वतःलाच भेटलेले...

अबोल वेदनेने ,

अचूक मन टिपलेले ,

तुझ्या माझ्या प्रीतीचे ,

ऋतु मखमली फुललेले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance