STORYMIRROR

Kishor Zote

Tragedy

2  

Kishor Zote

Tragedy

रस्ता ( चारोळी )

रस्ता ( चारोळी )

1 min
654

महापुरुषांचा वैचारिक वारसा

पहा असे विसरून गेलो आम्ही

रस्ता तो दाखवलेला समृध्दीचा

पार वाट लावून बसलोत आम्ही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy