Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Suhas Bokare

Romance

4  

Suhas Bokare

Romance

रसाळ...

रसाळ...

1 min
231


रुणू झुणू वाहतोच आहे.

विणे स्वरी नाहतोच आहे.


सितार संगीनि बासरी तू.

प्रतिध्वनी राहतोच आहे.


किणीकिणी ले मिठीत गाणे.

मिठीतला दाह तोच आहे.


डुबे रुबाई* त साजिदा तो  

म्हणायला माह तोच आहे.


अदा नशीली, रसाळ गाणी

न थांबता चाहतोच आहे.

===============

*रुबाई = विवाहगीत


Rate this content
Log in