STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Others

3  

VINAYAK PATIL

Abstract Others

ऋणानुबंध

ऋणानुबंध

1 min
246

नाते आपल्या मैत्रीचे कळत नकळत जुळते 

जसे नद्यांचे मिलन समुद्राशी होते


जसे मन साद घालते क्षणोक्षणी

तशी भेटी ची आस लागे मनोमनी 


भेटता क्षनी वाटे ही भेट कधी संपू नये 

आयुष्यात मैत्री या नात्याची उणीव कधीच भासू नये 


मैत्रीचा गोडवा हा एकमेकांना समजून घेण्यात असतो 

जिथे आपण एकमेकांशिवाय अपूर्ण असतो 


अपूर्णतेला पूर्ण करते दोघांची अद्भुत जोडी 

ऋणानुबंधाचे नाते वर्तविते या नात्याची अविट गोडी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract