STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात.....

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात.....

1 min
226

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात 

मन माझे खूपच रमते    

निसर्गाच्या कुशीत मला 

राहायला मला आवडते   

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात

राहताे फुलांचा राजा गुलाब

याेग्य मशागत करून      

ठेवा त्याचा मानमतराब    

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात

जरबेरा, कानेॅशन, अॅस्टर  

सतत मागणी असते   

पाहिजे तसे कटफ्लाॅवर 

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात

वार्यावर डाेलताे झेंडू

लग्नसराईत,दसरा,दिवाळीत

त्याला आता कसा काढू

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात

माेगरा,आॅकिॅड,साेनतुराल

अबाेली,शेवंती, लिलिला

कसे तुम्ही विसराल

रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात

फुलं घालतात साैंदयाॆत भर

गुलछडी, रजनीगंधा, स्वगॆफुल

असू द्यावा जीवनी वावर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational