STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

रंगछटा

रंगछटा

1 min
12.2K

रंगून जाऊ रंगात आता 

अखंड उठू मनी तरंग 

तोडून सारे बंध सारे 

असे उधळूया आज हे रंग 


रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा 

रंग नात्याचा रंग बंधाचा 

रंग हर्षाचा रंग उल्हासाचा

रंग जीवनात मोठ्या मोहाचा 


क्षणभर व्देष बाजूला ठेवू

रंग गुलाल उडवू आम्ही 

वाईट क्षण दुर सारुनी

रंगवू सर्वांना रंगात आम्ही 


रंगपंचमीचा सन आला 

आहे मोठ्या रंगाचा 

वेगवेगळ्या वर्षावाचा

आहे तो आनंदाचा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance