STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Tragedy

3  

Tushar Chandrakant Mhatre

Tragedy

रंग

रंग

1 min
12K

कपड्यांमध्ये देखिल मी

विशिष्ट रंग टाळतो,

निषेध म्हणून दिवसाला

एकतरी पुतळा जाळतो.

वास्तूंजवळ उभे राहून मी

इति'हासा'ची पाने चाळतो,

स्टंटबाजीसाठी आम्हाला

कुठलाही मुद्दा चालतो!"


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy