हाऊस वाईफ
हाऊस वाईफ
हाऊस वाईफ,,,ती
कुठे काय करते,,,???
सूर्याची पहिली किरणं
होण्या अगोदर उठते
सडा रागोळी करण्यापासुन
कामाला करते,,,सुरवात,,,
खरंंच
हाऊस वाईफ
कुठे काय करते????
अंघोळ करून देव पूजा
करते,,,
लगेचचं चहा -नास्ता,,
सर्वांच्या पसंतीचा,,,,
बनवते,,,,
स्वतः मात्र चहा पित नाही
खरचं ,,,
हाऊस वाईफ
कुठे काय करते???
चहा-नास्ताचे,,,
भांडे साफ करते,,,
लगेचंच ,,,
स्वयंपाक करायला झुटते,,,
सर्वाच्या आवडीचं जेेवण बनून,,,
कामावर जाणाऱ्याचे सर्वाचे
डब्बेेे भरते,,,,
सर्व वस्तू प्रत्येक जणांच्या
हातात देते,,,
खरं हाऊस वाईफ
कुठे काय करते,,,,
कधी कामवााली तर कधी,,,
कधी गुुरु,कधी बायको,,,
कधी आई,कधी सून,,,
कधी वहिनी, कधी,मुलगी,,,
महाताऱ्या,सासू-सासरा,,
आई-वडीलाची,नर्स,,,
होते,,,
खरंच-
हाऊस वाईफ
कुठे काय करते,,,???
ती सर्वांना मान सन्मान,,,
देते,,,
सर्वाचं मन ओळखते,,
कमी जास्त,,,
समजून घेते,,,
हार नात,कर्तव्ये,,,
हार एक जबाबदारी
पार पडते,,,,
कधी अनेक नाते
निभावते,,,
कधी दुसऱ्याचे,,,,
कर्तव्ये स्वतः पार पाडते
खरचं
हाऊस वाईफ
कुठे काय करते????
तिला कोणी सन्मान
नााही देत,,,
ती तर घरचं काम करते
ती नाही तर काहिचं नाही
हे मात्र विसरतो
आणि म्हणतो,,,
अरे ही तर
हाऊस वाईफ आहे
नाक डोळे,,,वाकडे करत
म्हणून निघतो,,,,
हि तर
होऊस वाईफ आहे,,
ती दिवस रात्र एक करते
परिवारासाठी,,,हे मात्र विसरतो
ती स्वतः विसरून
सगळ्याना जपते,,,
दिवसाची सुरुवात,,,
कामा पासून होते,,,
रात्र,पण कामा पासून,,संपते
पूर्ण आयुष्य परिवाराला देेते,,,
आपण म्हणतो
हाऊस वाईफ
कुठे काय करते,,,
नाही तिच्या कामाला
मोबदला,,,नाही इज्जत
तरीही ती हसत ,,,
काळजी घेते
खरचं,,
हाऊस वाईफ कुठे काय करते
