STORYMIRROR

Priti Dabade

Tragedy Others

3  

Priti Dabade

Tragedy Others

सुखदुःखाचा फेरा

सुखदुःखाचा फेरा

1 min
185

सुखदुःख आयुष्यात

येत राहतात

करी सामना त्यांचा जे

समाधानी जगास ते भासतात


जणू भासे मज सारे

ऊनसावलीच

स्वीकारत आव्हानांना

जगा आनंदाने प्रत्येक क्षणच


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy