STORYMIRROR

Meera Bahadure

Romance

4  

Meera Bahadure

Romance

रिमझिम धारा

रिमझिम धारा

1 min
290

मी पाहिलेल्या पावसाच्या धारा

कडकड नाऱ्या विजा आणि लख्ख प्रकाश

सारा आठवती पावसातील रिमझिम धारा


पावसाच्या मंजुळ आवाजाचा ध्वनि

सप्तरंगी धनुष्याच्या प्रेमाची कहाणी

रूप पालटून येणाऱ्या झिलिमिली तारा

मी पाहिलेल्या पावसाच्या धारा


विजांच्या कडकडाटऻचऻ धाक तो मणी

म्हणावे वाटते बहिनाईची गाणी

असावे वाटते सोबतीला कुणी

घडावा इथेच प्रेम कहाणी

झिलमिल झिलमिल संथ वारा

मी पाहिलेल्या पावसाच्या धार


सगळीकडे पसर श्रावणातील हिरवळ

पानावरती पसरे दवबिंदूची दरवळ

 कधीच संपू नये वाटणारी कनवळ

 जाणवे म्हणाला पावसाची धावपळ

झेलल्ल्या होत्या या अनुभवांच्या तारा

 मी पाहिलेल्या रिमझिम धारा


हळूच आवाज करत हलणारी पाणे

 गातात वाटे जसे पावसाची गाणॆ

मोरही पंख पसरून फुलवी पिसारा

मी पाहिलेल्या रिमझिम धारा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance