STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

रेशीमगाठी जुळूनी

रेशीमगाठी जुळूनी

1 min
2.8K


मी हास्यातून ओथंम्बलेले

हसू तुला कळतच नाही

मी इशाऱ्यातून बोलले तरी

भाव तुझे वळतच नाही

नकळत हात हाती घेताना

मी झुकवली नजर हळुवार

लाजले जरी श्वास जरी

प्रेम दाटले होते अपार

तू सोडलास हात अन

गेलास अलगद वळुनी

आल्या दोन क्षणात सात जन्माच्या

रेशीमगाठी जुळूनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance