STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

4  

Nutan Pattil

Inspirational

रेशीमगाठ

रेशीमगाठ

1 min
418

बंध जोडले तुझे नी माझे

जुळली अबोल नाती!!

रेशीमगाठ बांधून जिवनी

मधूर गीत गाती!!


मधूर स्वर जीवनातला

हळूवार कोमल भावना !!

रेशीमगाठ घट्ट विणून

सुखी जिवनाची कामना!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational