राजीव गांधी
राजीव गांधी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.8K
रा-राष्ट्राचे कैवारी ते होते
जी-जीवन लोकांचे बदलून गेले
व-वरदान राष्ट्राला मिळवून दिले
गां-गावच्या विकासाला चालना देऊनी
धी-धीराने कार्य करू हे जनतेला सांगून गेले