STORYMIRROR

sarika k Aiwale

Abstract Tragedy

4  

sarika k Aiwale

Abstract Tragedy

राहीला न भरवसा

राहीला न भरवसा

1 min
194

क्षण हरला जरसा

भाव तरला जरसा 

सल कळजातली या

नाही देत भरवसा 


ओढ जीवा ती लागली 

मनी पिडा ती जाहली 

आठवणी चा गोपा हा 

मनी सदा घाव घाली 


काय करू व्याख्या ती 

शब्दात धाय मोकली

गेल्या काळात रमेना 

जीवा उदार जाहली


जगास काय दोष देऊ 

भाव जिव्हारी लागला 

ओढ अंतरी खलली 

दोष जन्मा लागला 


आस मनिची राहीली सुनी 

क्षण आसमानी झालर लेवुनी 

आल्या गेल्या श्रावणसरी

 काठ मनीचा कोरा अजुनी 


सारे डाव ते घडीचे ठरले

भाव मनीचे क्षणात हरले 

काळाच्या ओघात अवनी

भाव मुका साहूनी जगले 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract